बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म Bandhkam Kamgar Yojana Form Online 2024

    • 0Shares
    • 13 Views

    मित्रानो आज आपण बांधकाम कामगार योजनेचा लाभ कसा घेयचा आणि बांधकाम कामगार योजनेचा online form कसा भरायचा याची माहिती सविस्तरपणे घेणार आहोत, तसेच या योजने अंतर्गत तुम्हांला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांना बरेच फायदे होणार आहेत जसे कि, शैक्षणिक फायदे, यामध्ये तुमच्या पहिल्या २ मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत शासनाने द्वारे केली जाईल.अशी बरीच माहित आपण या blog मध्ये घेणार आहोत त्यामुळे, हा शेवटपर्यंत हा blog read ही विनंती.

    बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ( Step by Step)

    महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेमध्ये विविध सुविधा मिळत आहेत आणि ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत चालू केलेली आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ONLINE आणि OFFLINE या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकता. आज मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा हेसांगणार आहे. तर आपण अगोदर Bandkam Kamgar yojna online form कसा भरायचा हे step by step पाहणार आहोत.

    १. step one मध्ये mahabocw.in या संकेतस्थळाला भेट द्या.

    बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

    २. Step two मध्ये लेफ्ट साईड कॉर्नर ला Construction Worker Registration चे button दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही online form भरू शकता.

    Construction Worker Registration

    बांधकाम कामगार योजना ऑफलाइन फॉर्म कसा भरायचा ( Step by Step)

    बांधकाम कामगार योजनेचा Offine Form भरण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी form pdf खाली दिला आहे तो download करा आणि त्यासोबत आवश्यक ते documents घेऊन जवळच्या बांधकाम कामगार मंडळाच्या ऑफिसमध्ये जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

    बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDFयेथे क्लिक करा

    बांधकाम कामगार योजना ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म Documents

    • आधार कार्ड
    • रहिवाशी पुरावा
    • पासपोर्ट आकाराचे फोटो
    • वयाबाबतचा पुरावा
    • बँक पासबुक झेरॉक्स
    • रेशन कार्ड
    • 90 दिवसापेक्षा जास्त काम केल्याचा पुरावा
    • हमीपत्र
    • शपथपत्र

    बांधकाम कामगार योजना फायदे

    1.सामाजिक सुरक्षा

    2.शैक्षणिक

    3. आरोग्यविषयक

    4. आर्थिक

    Leave a Comment

    close
    Thanks !

    Thanks for sharing this, you are awesome !